Home / सरकारी योजना / सरकारी योजना महाराष्ट्र 2025 / Free Silai Machine Yojana – शिलाई मशीनसाठी 90% अनुदान

Free Silai Machine Yojana – शिलाई मशीनसाठी 90% अनुदान

Free Silai Machine Yojana – शिलाई मशीनसाठी 90% अनुदान

शिलाई मशीनसाठी 90% अनुदान! पंचायत समितीमार्फत महिलांना घरबसल्या व्यवसायाची संधी. अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि फायदे जाणून घ्या.

Free Silai Machine Yojana – शिलाई मशीनसाठी 90% अनुदान!

27 जून 2025 | GreenMarathi.com महिलांसाठी एक आनंदाची बातमी! महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी पंचायत समितीमार्फत Free Silai Machine Yojana राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 90% अनुदानावर शिलाई मशीन मिळणार आहे.

योजनेचा (Free Silai Machine Yojana) उद्देश

गावांमध्ये अनेक महिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, त्यांना घरबसल्या व्यवसायाची संधी मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिलांना शिवणकाम सुरू करता येणार असून त्यासाठी फक्त 10% रक्कम द्यावी लागेल.

अर्ज पात्रता

  • महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी
  • दैनिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावे
  • वय 20 ते 40 वर्षांच्या दरम्यान
  • शिवणकाम प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक
  • विधवा किंवा अपंग महिला असल्यास प्रमाणपत्र आवश्यक

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड व रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (हवे असल्यास)
  • पतीचे मृत्यू प्रमाणपत्र (विधवा असल्यास)
  • अपंग प्रमाणपत्र (असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर

अर्ज कसा करावा?

इच्छुक महिलांनी आपल्या पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधावा. तिथे अर्जाची फॉर्म मिळेल. सर्व कागदपत्रे जोडून तो भरलेला अर्ज त्या कार्यालयातच जमा करायचा आहे.

योजनेचे(Free Silai Machine Yojana) फायदे

  • घरबसल्या व्यवसायाची संधी
  • स्वतःच्या मालकीची शिलाई मशीन
  • 90% अनुदान, फक्त 10% पैसे द्यावे लागतील
  • महिलांना रोजगार व आर्थिक स्वावलंबन


निष्कर्ष: पंचायत समितीची ही योजना महिलांसाठी सुवर्णसंधी आहे. गरजू महिलांनी लवकरात लवकर अर्ज करावा आणि फ्री शिलाई मशीनचा लाभ घ्यावा.