Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC कशी करायची? – संपूर्ण सोपी माहिती
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना KYC प्रक्रिया मोबाइलवर घरी बसून करा. Step by Step KYC मार्गदर्शन, काय डॉक्युमेंट लागतील व शेवटची तारीख तपासा.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC कशी करायची? – महाराष्ट्र महिला साठी संपूर्ण मार्गदर्शन
Mukhyamantri Ladki Bahin Yojana अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी महिलांना KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ही KYC प्रक्रिया आता महिलांना मोबाईलवरून घरबसल्या करता येते. या लेखात आपण Step by Step KYC Process, आवश्यक कागदपत्रे व शेवटची तारीख पाहणार आहोत.
लाडकी बहिण योजना KYC साठी Official Link
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc/
Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC Step by Step Process (मोबाईल वरून)
- वर दिलेल्या official link वर क्लिक करा.
- लाभार्थ्याने आपले आधार कार्ड नंबर व captcha टाका.
- Aadhaar वर link असलेल्या mobile number वर OTP येईल – ते टाका.
- नंतर वडील किंवा पतीचे Aadhaar number टाका.
- त्यांच्या Aadhaar register mobile number वरही OTP येईल – तो टाका.
- आता system मध्ये “Relationship / Information” select करा.
- Submit क्लिक करा आणि KYC completed.
KYC साठी लागणारी कागदपत्रे
- Aadhaar Card (beneficiary)
- Aadhaar Card (Father / Husband)
- Mobile Number linked with Aadhaar
- Basic Bank Passbook details (future benefit transfer verification)
लाडकी बहिण योजना KYC ची शेवटची तारीख
Last Date: 18 November 2025
IMPORTANT Safety Note
ही KYC प्रक्रिया फक्त Govt Official Website वरूनच करा. कोणत्याही WhatsApp / Facebook / Short Link / YouTube comments मध्ये दिलेले फॉर्म भरू नका. ही सर्व scam असू शकतात.
External Verified Useful Links



